भारतातील शहराच्या संज्ञा
ठिकाणाच्या संज्ञा स्थान
– भारताचे उद्यान बंगळुरू
– आसामचे दु:ख ब्रह्मपुत्रा
– हिऱ्याचे बंदर कलकत्ता
– पूर्वेचे व्हेनिस कोचीन
– निळा पर्वत निलगिरी
– पर्वताची राणी मसुरी
– धानाची कटोरी छत्तीसगड
– रत्नभूमी मणिपूर
– मंदिरांचे नगर भुवनेशवर
– गुलाबी शहर जयपूर
– सुवर्णमंदिराचे शहर अमृतसर
– सात बेटांचे शहर मुंबई
– मंदिरांचे माहेरघर बनारस
– सरोवराचे शहर श्रीनगर
– बगिच्याचे शहर कपूरथळा
– बंगालचे दु:खाश्रु दामोदर नदी
– दख्खनची राणी पुणे
– तीन पवित्र नद्यांचा संगम अलाहाबाद
ठिकाणाच्या संज्ञा शहर
– राजवाड्याचे शहर कलकत्ता
– पंच नद्यांचा प्रदेश पंजाब
– भारताचे प्रवेशद्वार मुंबई
– भारताचे स्वित्झलँड काश्मीर
– भारताचे मॅन्चेस्टर अहमदाबाद
– पाच नद्यांचा प्रदेश पंजाब
– भारताचे पॅरिस जयपूर
– गिरिस्थानांची राणी मसुरी
– अरबी समुद्राची राणी कोचीन