www.mpsctoday.com
www.mpsctoday.com

विषुववृत्तावर असणारे देश

1) इक्वेडोर
2) कोलंबिया
3)ब्राझिल
4)साओ टोम अँड प्रिंसिप
5)गॅबॉन 
6) रिपब्लिक ऑफ कांगो
7) डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो
8)युगांडा
9)केनिया
10) सोमालिया 
11) मालदीव 
12)  इंडोनेशिया
13)किरीबाती 
विषुववृत्तावर असणारे देश

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.