महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अभ्यासक्रम 2026 – ZP JE Civil Syllabus

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अभ्यासक्रम – ZP JE Civil Syllabus
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अभ्यासक्रम – ZP JE Civil Syllabus
notifications_active

दररोज मोफत अपडेट्स, चालू घडामोडी व PDF नोट्स मिळवा

आमच्या अधिकृत चॅनल्सवर त्वरित सामील व्हा:

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer – Civil Engineering) पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या सामान्य विषयांसोबत स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 9 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन परिपत्रकानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणीपुरवठा / लघु पाटबंधारे) पदासाठी परीक्षेचे स्वरूप, विषयवार प्रश्नसंख्या, गुण आणि तांत्रिक अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.

या लेखामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पद्धती, सामान्य विषयांचा अभ्यासक्रम आणि अधिकृत तांत्रिक अभ्यासक्रम दिला आहे.

1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा पद्धती

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा एकूण 100 प्रश्नांची व 200 गुणांची आहे. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.

विषयप्रश्नसंख्यागुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बुद्धिमापन व गणित1530
तांत्रिक प्रश्न4080
एकूण100200

परीक्षेचा कालावधी: 120 मिनिटे

प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी:

  • सर्वसाधारण विषय – दहावी (SSC) व समकक्ष स्तर
  • तांत्रिक प्रश्न – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) स्तर

तांत्रिक प्रश्नांचे माध्यम: इंग्रजी

2. सामान्य विषयांचा अभ्यासक्रम

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयांचा अभ्यासक्रम प्रकार ‘अ’ नुसार दहावी व समकक्ष स्तराचा आहे.

अ) मराठी (दहावी स्तर)

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न

ब) इंग्रजी (दहावी स्तर)

  • General Vocabulary (सामान्य शब्दसंग्रह)
  • Sentence Structure (वाक्यरचना)
  • Grammar (व्याकरण)
  • Idioms & Phrases – their meaning and use (म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ आणि उपयोग)
  • Comprehension (आकलन)

क) बुद्धिमापन व गणित (दहावी स्तर)

  • सामान्य बुद्धिमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न

ड) सामान्य ज्ञान (दहावी स्तर)

  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन व राज्य प्रशासन – रचना, संघटन आणि कार्ये
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक
  • चालू घडामोडी
  • भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • कृषी आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी व वैशिष्ट्ये

3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) तांत्रिक अभ्यासक्रम

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ‘ब’, प्रकार ‘क’ मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणीपुरवठा / लघु पाटबंधारे) पदासाठी स्वतंत्र तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे.

या तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये पुढील विषयांचा समावेश आहे.

1. Engineering Mechanics & Strength of Materials (अभियांत्रिकी यांत्रिकी व पदार्थांचे सामर्थ्य)

  • Mechanics and force systems
  • Resolution and composition of forces
  • Beams – reactions
  • Centroid and centre of gravity
  • Friction
  • Simple lifting machines
  • Moment of inertia
  • Simple stresses and strains
  • Principal stresses
  • Bending moments
  • Shear forces
  • Bending and shear stresses in beams
  • Deflection of beam
  • Theories of columns

2. Theory of Structures (संरचनात्मक विश्लेषण)

  • Direct and bending stresses
  • Fixed and continuous beams
  • Simple trusses
  • Slope deflection method
  • Moment distribution method

3. Steel Structures (पोलादी संरचना)

  • Introduction to steel structures
  • Types of steel structures
  • Loads acting on steel structures
  • Design of bolted and welded connections

4. Design of Reinforced Concrete Structures – Limit State Method (प्रबलित सिमेंट काँक्रीट संरचनांची अभिकल्पना)

  • Design of slabs
  • Design of beams
  • Design of columns
  • Design of footings
  • Water tanks – Working Stress Method (WSM)

5. Concrete Technology (काँक्रीट तंत्रज्ञान)

  • Cement grades, tests and properties
  • Aggregates
  • Concrete and tests on concrete
  • Factors affecting concrete
  • Water-cement ratio
  • Aggregate-cement ratio
  • Mix design
  • Quality control of concrete
  • Additives in concrete

6. Geotechnical Engineering (भू-तांत्रिक अभियांत्रिकी)

  • Geotechnical properties
  • Stresses in soil
  • Shear resistance
  • Compaction
  • Consolidation and earth pressure
  • Stability of slopes
  • Bearing capacity
  • Settlements
  • Shallow and deep foundations
  • Basic engineering geology

7. Construction Materials (बांधकाम साहित्य)

  • Stones
  • Bricks
  • Cement
  • Lime
  • Mortar
  • Timber
  • Plastic
  • Concrete
  • Steel
  • Paints and varnishes
  • Bitumen
  • Mastic asphalt
  • Emulsion
  • Cutback
  • Stone matrix asphalt
  • Fly ash
  • Sustainable building materials
  • Glass
  • Artificial materials

8. Surveying (भूमापन)

  • Classification of surveys
  • Measurement of distances – direct and indirect methods
  • Optical and electronic devices
  • Prismatic compass
  • Local attraction
  • Plane table surveying
  • Levelling
  • Volume calculation
  • Contours
  • Theodolite
  • Theodolite traversing
  • Omitted measurements
  • Trigonometric levelling
  • Tachometry
  • Curves
  • Advanced instruments in surveying – EDM and Total Station
  • Introduction to Remote Sensing
  • GPS and GIS

9. Building Planning and Construction (इमारत नियोजन व बांधकाम)

  • Principles of building planning and design
  • Building bylaws
  • Building services:
    • Vertical transportation
    • Water supply
    • Sanitation
    • Thermal ventilation
    • Lighting
    • Acoustics
  • Types of foundations
  • Brick and stone masonry
  • Types of floors
  • Doors and windows
  • Roofs
  • Finishing works
  • Waterproofing
  • Types of formwork

10. Fluid Mechanics (द्रव यांत्रिकी)

  • Properties of fluids
  • Fluid statics and buoyancy
  • Introduction to kinematics and dynamics
  • Flow measurement
  • Flow in open channel
  • Flow in closed conduits
  • Losses in pipe flow
  • Pipe network
  • Introduction to centrifugal pumps and reciprocating pumps

11. Water Resources Engineering (जलसंपदा अभियांत्रिकी)

  • Hydrological cycle
  • Precipitation
  • Runoff
  • Hydrograph
  • Water requirement of crops
  • Methods of irrigation
  • Lift irrigation
  • Reservoir planning and sediment control
  • Dams
  • Spillways
  • Barrages
  • Diversion head works
  • Canal and canal structures
  • Cross-drainage works
  • Micro and minor irrigation:
    • Bandhara
    • Percolation tank
    • Drip irrigation
    • Sprinkler irrigation
    • Wells
    • Jalyukt Shivar

12. Highway Engineering (महामार्ग अभियांत्रिकी)

  • Planning of highway systems
  • Alignment and geometric design
  • Horizontal and vertical curves
  • Grade separation
  • Cross-sectional elements of highway
  • Thin and ultra-thin white topping
  • Overlays
  • Construction and maintenance of rigid and flexible pavement
  • Traffic volume and analysis

13. Bridge Engineering (पूल अभियांत्रिकी)

  • Selection of site
  • Types of bridges
  • Pre-stressed bridges
  • Culverts
  • Construction and maintenance

14. Estimating, Costing and Valuation (अंदाजपत्रक, खर्चनिर्धारण व मूल्यांकन)

  • Specifications
  • Estimation
  • Costing
  • Tenders and contracts
  • Rate analysis
  • Valuation

15. Public Health Engineering (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी)

अ) Water Supply Engineering (पाणीपुरवठा अभियांत्रिकी)

  • Sources of supply
  • Intakes
  • Estimation of demand
  • Water quality standards
  • Primary and secondary treatment
  • Maintenance of treatment units
  • Conveyance and distribution of treated water
  • Rural water supply

ब) Wastewater Engineering (सांडपाणी अभियांत्रिकी)

  • Quantity
  • Collection and conveyance
  • Disposal
  • Characteristics of sewage and its treatment
  • Rural sanitation

क) Introductory Solid Waste Management (घनकचरा व्यवस्थापनाची ओळख)

  • Sources
  • Classification
  • Collection
  • Treatment and disposal

16. Construction Planning and Management (बांधकाम नियोजन व व्यवस्थापन)

  • Functions of management
  • Elements of material management
  • Safety engineering
  • Network analysis – Introduction to Bar Chart and CPM
  • Construction equipment
  • Site layout
  • Various acts related to workers and industry:
    • Workmen Compensation Act
    • Factories Act
    • Minimum Wages Act

4. अभ्यासासाठी महत्त्वाचे तांत्रिक विषय

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षेच्या तयारीसाठी अधिकृत अभ्यासक्रमातील पुढील विषयांचा नियोजनपूर्वक अभ्यास करावा:

  1. Engineering Mechanics: बल, आघूर्ण, ताण, विकृती आणि बीम.
  2. Structural Analysis: स्थिर व अखंड बीम, ट्रस आणि संरचनात्मक विश्लेषण पद्धती.
  3. RCC आणि Steel Structures: स्लॅब, बीम, कॉलम, फूटिंग आणि जोडणींची अभिकल्पना.
  4. Concrete Technology: सिमेंट, काँक्रीट, मिक्स डिझाइन आणि गुणवत्ता नियंत्रण.
  5. Geotechnical Engineering: मृदेचे गुणधर्म, बेअरिंग क्षमता आणि पाया.
  6. Surveying: लेव्हलिंग, थियोडोलाइट, टोटल स्टेशन, GPS आणि GIS.
  7. Water Resources: सिंचन, धरणे, कालवे आणि जलसंपदा प्रकल्प.
  8. Highway आणि Bridge Engineering: रस्ते, पूल आणि वाहतूक विश्लेषण.
  9. Public Health Engineering: पाणीपुरवठा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन.
  10. Estimating आणि Management: अंदाजपत्रक, दरविश्लेषण, निविदा आणि बांधकाम व्यवस्थापन.

5. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अधिकृत अभ्यासक्रम PDF

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाचा अधिकृत अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 9 मे 2023 रोजीच्या शासन परिपत्रकात दिलेली आहे.

जिल्हा परिषद भरती – अधिकृत अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती PDF डाउनलोड करा

शासन परिपत्रक तपशील:

  • विभाग: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
  • दिनांक: 9 मे 2023
  • परिपत्रक क्रमांक: संकीर्ण 2023/प्र.क्र.67/आस्था-8
  • शासन संकेतांक: 202305091602164620

इतर पदांचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम – सर्व पदांचा अभ्यासक्रम हे मुख्य पृष्ठ पाहा.

संबंधित अभ्यासक्रम:

महत्त्वाची टीप: हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या 9 मे 2023 रोजीच्या शासन परिपत्रकावर आधारित आहे. नवीन भरती जाहिरात किंवा सुधारित शासन आदेशानुसार अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीत बदल होऊ शकतो. उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात तपासावी.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →