महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

ऑस्कर पुरस्कार 2020

calendar_today update person लेखक: soni soni verified MPSC Today अधिकृत लेख
ऑस्कर पुरस्कार 2020
ऑस्कर पुरस्कार 2020

92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.

यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्वेगरला (Judy)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो यांना (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – जोकर

सर्वोत्कृष्ट मूळ गीत – ‘आय एम गॉन अ लव्ह मी अगेन’ (रॉकेटमॅन)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – बॉम्बशेल

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फोर्ड व्हर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट छायांकन – रॉजर डेकिन्स (१९१७)

सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – १९१७

सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फेरारी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)

सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी

सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन दुरान (लिटील वूमन)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड

सर्वोत्कृष्ट ‘लाईव्ह ऍक्शन’ लघुपट – द नेबर्स विंडो

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) – ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – बाँग जून हो (पॅरासाईट)

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी ४

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

Read: ९३वे ऑस्कर पुरस्कार २०२१ विजेते

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →