महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नसराव

calendar_today update person लेखक: Sagar Charpe verified MPSC Today अधिकृत लेख

आजच्या या पोस्टमध्ये, महाराष्ट्र पोलिस भरती चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

 

Results

#1. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली?

#2. जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला?

#3. जोड्या लावा: अ. हेन्री बेक्केरेल। १. पहिल्या अणु चाचणीचा जनक ब. आँटो हाँन। २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी क. एन्रिको फर्मी। ३. किरणोत्सारितेचा शोध ड. ओपेनहायमर। ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

#4. अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर, बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते

#5. योग्य विधान निवडा

#6. भारतात विकसित झालेले ‘तेजस’ हे काय आहे?

#7. राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती?

#8. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते?

#9. पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे?

#10. पुणे येथील ‘आयुका’ या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते? अ. अँस्ट्राँनाँमी। ब. अँस्ट्राँलाँजी। क. अँस्ट्रोफिजिक्स

#11. जोड्या लावा : अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर। १. बँगलोर ब. इस्रो सँटलाईट सेंटर। २. अहमदाबाद क. सतिष धवन स्पेस सेंटर। ३. थुंबा ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर। ४. श्रीहरीकोटा

#12. भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली?

Previous
Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →