देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक – बंगळूर

देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

देशातील पहिले स्त्री बटालियन – हडी राणी (राजस्थान)

देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य – दिल्ली

देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा – नदिया (प.बंगाल)

देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिला खासगी विमानतळ – दुर्गापूर (प.बंगाल)

देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क -भुवनेश्वर

देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

देशातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (उत्तरप्रदेश)

देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

देशातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी – मुंबई

देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

देशातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर

देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

देशातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे – पुणे

देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव – गरिफेमा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.