२३ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
२३ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 23 July 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२३ जुलै चालू घडामोडी

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

1] ‘फोर्ब्स’ 2022 मासिकानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?
उत्तर :- गौतम आदानी

2] अलीकडेच कोणत्या देशात जेहदा सुरक्षा आणि विकास शिखर परिषदेचे समारोप झाला?
उत्तर :- सौदी अरेबिया

3] इंडिया इनोवेशन इंडेक्स 2022 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- कर्नाटक

4] देशात महिलांवर लैंगिक अत्याचार होणाऱ्या घटनांमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे?
उत्तर :- राजस्थान

5] लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंनी दि-शतक करण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर :- चेतेश्वर पुजारा

6] आगामी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
उत्तर :- संयुक्त अरब अमिराती

7] नुकतीच राज्याच्या कृषी आणि फलोत्पादन मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर :- बंगलोर

8] टाईम मासिकाच्या ‘2022 च्या जागतिक 50 महान स्थान’ मध्ये अलीकडे कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर :- केरळ

२३ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

You may also like

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.