भारतातील प्रमुख धरणे
भारतातील प्रमुख धरणे
गांधीसागर –चंबळ – मध्यप्रदेश 
 जायकवाडी – गोदावरी –पैठण
कोयना – कोयना –महाराष्ट्र
हिराकूड – महानदी –उडीसा
भाकडा नागल – सतलज – पंजाब, हरियाणा,
फराक्का – गंगा- पश्चिम बंगाल
 सरदार सरोवर – नर्मदा –  गुजरात 
दामोदर –  दामोदर – झारखंड
मलप्रभा –मलप्रभा – कर्नाटक 
रिहद –रिहद – उत्तर प्रदेश
घटप्रभा –  घटप्रभा – धुपदल कर्नाटक 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.