Koyana_Dam
Koyana_Dam

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्‍यात हेळवाकजवळ बांधण्यात आलेले कोयना धरण हे महाराष्ट्रातल्या मोठ्या धरणांपैकी एक महत्त्वाचे धरण आहे.

◾️तब्बल 105 टीएमसी पाणीसाठा असलेल्या शिवाजीसागर जलाशयाची व्याप्ती ही साधारणपणे 400 चौकिमी इतकी मोठी आहे.

◾️महाबळेश्‍वला उगम पावणाऱ्या या नदीच्या पाण्याचा फुगवटा महाबळेश्‍वरच्याच पायथ्याशी असलेल्या तापोळ्यापर्यंत आहे.

◾️कोयना हे जलविद्युत निर्मितीचे मोठे केंद्र असून इथे सहा टप्प्यात सुमारे 2100 मेगावॅट्‌स वीजनिर्मिती केली जाते.

◾️ तयामुळे या धरणाच्या पाण्याचा सिंचनापेक्षा वीजनिर्मितीसाठी सर्वाधिक वापर केला जातो

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.