भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी
भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश

मलभूत हक्कअमेरिका
नयायमंडळाचे स्वातंत्र्यअमेरिका
नयायालय पुनर्विलोकनअमेरिका
कायद्याचे अधिराज्यइंग्लंड
ससदीय शासन पद्धतीइंग्लंड
मार्गदर्शक तत्वे आयर्लंड
सघराज्य पद्धतकॅनडा
शष अधिकारकॅनडा
सामूहिक जबाबदारीची तत्वेइग्लंड
कायदा निर्मितीइंग्लंड
लोकसभेचे सभापती पदइंग्लंड
ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशनऑस्ट्रेलिया
भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.