Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 February 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१९ फेब्रुवारी चालू घडामोडी
राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा:
- अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना 16,982 कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
- शनिवारी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.
- या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षेतेखाली जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली.
100व्या कसोटी सामन्यात पुजारावर ओढवली नामुष्की:
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
- भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा त्याचा 100वा कसोटी सामना आहे.
- त्यात त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली.
- 100 कसोटी सामने खेळणारा 13वा भारतीय खेळाडू पुजाराच्या रूपाने भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात 54 धावांवर तिसरा धक्का बसला.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१९ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- १८ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १७ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १६ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १५ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
- १४ फेब्रुवारी २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |