महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे:

१. पूर्व विदर्भ:  चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपुर व यवतमाळ जिल्हे.
२. कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापुर जिल्हे.


महाराष्ट्रात प्रमुख खनिजांचे २८५ पट्टे व गौण खनिजांचे २०३ पट्टे आहेत

मैंगनीज:

भारताचा ४०% साठा एकट्या महाराष्ट्रात असून, प्रमुख साठे भंडारा, नागपूर या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्हा येतो.

भंडारा-गोंदियाभंडारा-गोंदिया – डोंगरी बुद्रुक, चिखला व इतर १३ ठिकाणे.
पूर्व विदर्भ –गुमगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसर कंट्री, जुनेवाणी, माटक, बैलडोंगरी, पारसीवणी.
सिंधुदुर्ग –सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर.

लोहखनिज

भारताचा २०% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. प्रमुख साठे – चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हे.

चंद्रपूर व गडचिरोली: लोहरा, असोला, देवळगाव, बिआसी, पिंपळगाव, फुसेर, रतनपुर, सुरजागड, वाढवी, दामकोट, मेटा, विभागात २७५ दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.
भंडारा-गोंदिया:  खुर्सीपुर
सिंधुदुर्ग –वेंगुर्ला, सावंतवाडी, रेडी

बॉक्साइट

महाराष्ट्रामध्ये जवळपास ६२ दशलक्ष टन साठे असून ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, आणि सातारा

कोल्हापुर:राधानगरी, गारगोटी, वाकी, उदगिरी, कसरवाडा, नागरतावाडी
रायगड:मुरुड, रोहा, श्रीवर्धन
ठाणे:सालसेट बेट, टुंगर टेकड्या
सिंधुदुर्ग व रत्नागिरी: अंबोली घाट, दापोली व मंडणगड 

क्रोमाइट:

 महाराष्ट्रात १०% साठा  असून सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख साठे आहेत.

सिंधुदुर्ग: कणकवली, जानोली व बागदा:
भंडारा:मौनी
नागपूर: टाका

चूनखड़ी:

यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुख साठे आहेत.

चंद्रपूर:: वरोडा (पुरकेपार, कोंडरा, परथा), राजुरा तालुका (संगोडा, चांदुर, गंगापूर)
अहमदनगर: :कायूर, कंडुर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.