२६ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
२६ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 26 July 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२६ जुलै चालू घडामोडी

26 जुलै : कारगिल विजय दिवस

भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.

1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्याच्या पर्वत शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी भारतात दर 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

२६ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.