महत्त्वाची सूचना

MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!

१४ डिसेंबर दिनविशेष – 14 December in History

calendar_today update person लेखक: Vinay Yadav verified MPSC Today अधिकृत लेख
१४ डिसेंबर दिनविशेष - 14 December in History
१४ डिसेंबर दिनविशेष - 14 December in History

हे पृष्ठ 14-december रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 14 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.

शहीद बुद्धीजीवी दिन – बांगलादेश

राज्य दिन – अमेरिका-अलाबामा

महत्त्वाच्या घटना:

१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

१९११: रुआल आमुन्सन यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली.

१९२१: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एनी बेसेन्ट यांना ‘डॉक्टर ऑफ़ लेटर्स ची पदवी ने सन्मानित केले.

१९२९: ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९५०: UNHCR ची स्थापना.

१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९६२ : नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.

नासाचे मरिनर २
नासाचे मरिनर २

१९८३: हुसैन मोहम्मद इरशाद यांनी स्वतःला बांगलादेश चे राष्ट्रपती घोषित केले.

१९९७: ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.

१९९८: २३ व्या काहिरा अंतरराष्ट्रीय फ़िल्म समारोह तमिळ चित्रपट “टेररिस्ट” साठी सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी आयशा धारकर यांना जूरी पुरस्कार ने सन्मानित केल्या गेले.

२०००: जॉर्ज वॉकर बुश हे अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेले.

२००२: पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवून दृष्टिहीन चा विश्वचषक जिंकला.

२००८: अर्जेंटिना आणि भारतामध्ये खेळल्या गेलेल्या हॉकीच्या अंडर-२१ सामन्यात ४-४ ने सामना रद्द झाला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५०३: नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)

१५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)

श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक

१८६४: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचा जन्म.

१८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

१९१०: ला भारतीय कादंबरीकार उपेंद्रनाथ अशक यांचा जन्म.

१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.

१९२२: ला प्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध वैज्ञानिक निकोले बासोव यांचा जन्म.

संजय गांधी
संजय गांधी

१९२४: राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)

१९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक

१९२८: प्रसाद सावकार – गायक व नट

१९३६: ला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता विश्वजीत चटर्जी यांचा जन्म.

१९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

१९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)

विजय अमृतराज
विजय अमृतराज

१९५३: विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू

१९६२: ला माजी भारतीय क्रिकेटर भरत अरुण यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

१९९४: ला भारतीय क्रिकेटर कुलदीप यादव यांचा जन्म.

जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

१९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

१९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार

१९७१: ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.

१९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)

१९७९: भारताचे माजी क्रिकेट खेळाडू निरोडे चौधरी यांचे निधन.

ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते
ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते

२००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

२००५: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार सुधीर जोशी यांचे निधन.

२०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

menu_book स्पर्धा परीक्षा द्रुत संदर्भ व अभ्यास साहित्य

या विषयाशी संबंधित अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) आणि सराव टेस्ट खालील लिंकवरून त्वरित मिळवा:

feed संबंधित व ताजी अपडेट्स (Related Articles)

सर्व लेख पहा →