नोबेल पारितोषिक २०२६: वैद्यकशास्त्र विश्लेषण व स्पर्धा परीक्षेतील संभाव्य प्रश्न
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तृत मार्गदर्शन....
MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा अपडेट्स व सराव प्रश्नसंच प्रसिद्ध!
राज्यसेवा, संयुक्त गट ब व क पूर्व-मुख्य परीक्षा, चालू घडामोडी, PYQ प्रश्नसंच आणि दैनिक दिनविशेष विश्लेषण.
वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तृत मार्गदर्शन....
दररोज चालू घडामोडी प्रश्नसंच, पीडीएफ नोट्स आणि परीक्षेचे अचूक मार्गदर्शन मिळवा.
मराठी व्याकरण, राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान व CSAT या विषयांच्या ५०,०००+ द्विभाषिक प्रश्नांसह परीक्षा हॉलसारखा सराव करा.
MPSCToday.com
विषय: भारतीय राज्यघटना व पंचायत राज
स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेच्या भाग १४, कलम ३१५ नुसार संघराज्य लोकसेवा आयोग (UPSC) आणि प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) स्थापन करण्याची तरतूद आहे.
परीक्षानिहाय अधिकृत अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) आणि दर्जेदार सराव संच एका क्लिकवर.
उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदार व समकक्ष संवर्ग.
PSI, STI, ASO, कर सहाय्यक व लिपिक संवर्ग.
महाराष्ट्र पोलीस शिपाई, चालक व कारागृह भरती.
अभियांत्रिकी, कृषी व वनसेवा संयुक्त परीक्षा.