युवा ऑलिम्पिक २०२६ : भारताची पदकसंख्या ८; शौर्य अंबुरेची ऐतिहासिक कामगिरी
सेनेगलमधील डकार येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक २०२६ (Youth Olympic Games 2026) स्पर्धेत भारताने ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ८ पदके जिंकली आहेत. भारताच्या खात्यात ३ रौप्य आणि ५ कांस्य...