पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ (PM SVANidhi Samman Awards 2026)
पथविक्रेत्यांच्या (Street Vendors) आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले. ...