देशातील पहिले शासकीय मेनोपॉज क्लिनिक महाराष्ट्रात सुरू; महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देशातील पहिले समर्पित शासकीय मेनोपॉज क्लिनिक (Menopause Clinics) सुरू केले आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी मकरसंक्रांतीच्या ...