स्वदेश दर्शन योजनेची घोषणा केंद्रीय अंदाजपत्रक 2014 -15 मध्ये करण्यात आली
उद्देश भारताची समृद्ध सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक देणगी मध्ये पर्यटन विकास व योजना संधी निर्माण करणे
स्वदेश दर्शन योजनेची वैशिष्ट्ये
आशिकी का स्वरोजगार निर्माणाचे एक इंजिन म्हणून पर्यटनाचा विकास करणे
अधिकप्रमाणात वाढत्या जागतिक पर्यटनाचा फायदा घेण्यासाठी एक जागतिक brand स्वरूपात भारतात प्रोत्साहन देणे
एक उत्तरदायी पर्यटन विकास माध्यमातून एक सतत आणि सर्वसमावेशक पद्धतीने गरिबीमुक्त दृष्टिकोनाबरोबर
स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून रोजगार निर्माण करणे
परिस्थितीकी या आणि सांस्कृतिक संरक्षणाबरोबरच बरोबर इको पर्यटन विकसित करणे