MPSC Excise Sub Inspector
MPSC Excise Sub Inspector

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुस्तक सूची

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा

इतिहास:

  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी.
  • आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)

भूगोल:

  • शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित )
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  • भारताचा भूगोल- ए.बी. सवदी
  • नकाशा – निराली / नवनीत

राज्यशास्त्र:

  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
  • पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर / खंदारे

अर्थशास्त्र:

  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले

विज्ञान:

  • शालेय पुस्तके – 5वी ते 12वी
  • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)

गणित व बुद्धिमापन

  • मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
  • बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
  • Verbal-Non verbal- RS Agrawal

चालू घडामोडी:

  • पेपर: लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
  • मासिके: लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य.

थोडक्यात उजळणीसाठी गाईड:

  • गाईड- बी पब्लिकेशन / एकनाथ पाटील

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा

पेपर-1
मराठी:

  • मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  • मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
  • अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  • य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके

इंग्रजी:

  • इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  • Wren and Martin English Grammar
  • अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन

पेपर -2

  • आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर( निवडक प्रकरणे)
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा)
  • मेगास्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी(अभ्यासक्रमानुसार टॉपिक वाचा सर्व वाचण्याची गरज नाही)
  • नकाशा वाचन- निराली प्रकाशन
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  • आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  • यशदा माहितीचा कार
  • MS-CIT बुक
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान – स्टडी सर्कल
  • मावाधिकार- NBT प्रकाश
  • YCMOU मानवी हक्क पुस्तके
  • बुद्धिमत्ता – जी किरण
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  • माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  • The Bombay Prohibition Act,1949 ( इंटरनेट )
  • The Maharashtra Excise Manual, Volume-I ( इंटरनेट )
  • The Maharashtra Excise Manual, Volume-III ( इंटरनेट )
  • The Prohibition and Excise Manual, Volume-II ( इंटरनेट )
  • Excise Manual- के’सागर
  • अर्थीक पहाणी
  • चालू घडामोडी:
    • पेपर: लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
    • मासिके: लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या. योजना अंतिम सत्य व लोकराज्य अंतिम सत्य.