पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी जन्म ९ एप्रिल १८२८ मृत्यू २५ जुलै १८८० टोपण नाव सार्वजनिक काका वडिलांचे नाव वासुदेव जोशी आईचे नाव सावित्रीबाई जोशी जन्मस्थळ सातारा चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा सघटना पुणे सार्वजनिक सभा सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते. त्यांचे घराणे मूळचे कसबा संगमेश्वर, रत्नागिरीचे पण चरितार्थासाठी हे […]