Posted inHistory

संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा जन्म: २३ फेब्रुवारी १८७६मृत्यू: २० डिसेंबर १९५६,जन्मस्थळ :- कोतेगाव(शेंडगाव), अमरावती पूर्ण नाव:- डेबूजी झिंगराजी जानोरकरवडिलांचे नाव:- झिंगराजी राणोजी जाणोरकर आईचे नाव:- सखुबाई झिंगराजी जणोरकर एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव […]