Posted inHistory

दादोबा पांडुरंग तर्खडकर

जन्म :-९ मे १८१४मृत्यू :- १७ ऑक्टोबर १८८२टोपण नाव :- मराठी भाषेचे पाणिनी अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. जन्मस्थळ :- मुंबई प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध […]