Posted inHistory

फिरोझशहा मेरवंजी मेहता

फिरोझशहा मेरवंजी मेहता पूर्ण नाव :- फिरोझशहा मेरवंजी मेहता जन्म :- ४ ऑगस्ट १८४५मृत्यू :–५ नोव्हेंबर १९१५जन्मस्थान :- मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेसचे एक संस्थापक नामांकित वकील, उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी. त्यांच्या वडिलांचा कलकत्त्याला व्यापार होता; पण व्यापारानिमित्त ते मुंबईत अधूनमधून राहात असत. फिरोझशहांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे सर्व शिक्षण आणि बहुतेक राजकीय जीवन मुंबईतच […]