आंबेडकर वाल्मिकी आवास योजना
आंबेडकर वाल्मिकी आवास योजना

योजनेची सुरुवात – 2 डिसेंबर, 2001

योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना

उद्देश – शहरी भागातील मागास वस्तीत राहणारे (अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग) गरीब आणि असहाय वर्गातील व्यक्तींना गृह सुविधा पुरविणे. ही योजना ग्रामीण भागात कार्यान्वित इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर शहरी भागातील गरिबांसाठी लागू करण्यात आली. या योजनेची कार्यवाही सिडको द्वारे करण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती-जमातींसाठी 50%, अन्य मागास वर्गांसाठी 30%, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 15% व शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यासाठी  5% कोटा निश्चित करण्यात आला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.