आणिबाणी घोषित केलेल्या राष्ट्रपतीचे नाव

Trick :- राधा घरी आली

डॉ. राधाकृष्णन

राधा :- डॉ. राधाकृष्णन (१९६२ चे चीनचे आक्रमण )

घरी :- वी. वी. गिरी. (१९७१ चे बांगलादेश युद्ध )