Price Stabilisation Fund - PSF
Price Stabilisation Fund - PSF

किंमत स्थिरता निधीची सुरुवात एप्रिल 2003 मध्ये करण्यात आली

योजना चहा, कॉफी, रबर आणि तंबाखू उत्पादकांना देशी व विदेशी किमतीच्या चढ-उतारांचा फटका बसू नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली

या योजनेचा लाभ चार हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या उत्पादकांना घेता येतो

किंमत स्थिरता योजनेअंतर्गत सरकार मार्फत दोन टप्प्यांमध्ये 300 कोटी रुपये 150 – 150 कोटी रुपये सहाय्यता देण्यात येतील.

या रकमेतून उत्पादक शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्यात येईल

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.