कृषी क्षेत्रातील क्रांती
कृषी क्षेत्रातील क्रांती
 • श्वेत क्रांती – दुग्ध उत्पादन
 • हरित क्रांती – गहू व तांदूळ उत्पादन
 • गोल क्रांती -बटाटे उत्पादन
 • तपकिरी क्रांती -चामडी व कोकोवा
 • गुलाबी क्रांती -कोळंबी , झिन्गे , कांदा
 • करडी क्रांती -खत उत्पादन
 • चंदेरी /रजत क्रांती -अंडी उत्पादन
 • सोनेरी क्रांती -फळे व मध उत्पादन
 • लाल क्रांती -मांस व टॉमेटो उत्पादन
 • अमृत क्रांती -नदी जोड प्रकल्प
 • नील क्रांती -मत्सोत्पादन
 • सोनेरी तंतू क्रांती – ताग उत्पादन
 • चंदेरी तंतू क्रांती-कापूस

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.