कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना 1 जुलै, 2001 रोजी लागू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत 18 ते 15 वर्षे वयातील कृषी श्रमिकांचा समावेश केला जातो.
सुरुवातीस योजना 50 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली.
योजनेअंतर्गत कमीत कमी 20 शेतमजुरांच्या गटाचा विमा उतरविला जातो.
या योजनेअंतर्गत 60 वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 20,000 रुपये व व्याजासहित जमा रक्कम, पूर्ण अपंगत्व आल्यास 50,000 रुपये, आंशिक अपंगत्व आल्यास 25,000 दिले जातात.
या योजनेअंतर्गत विमाधारकास प्रत्येक वर्षी 365 रुपये चा विमा हप्ता भरावा लागतो