हे रबी हंगामातील पीक आहे व गव्हाचे पीक गाळाच्या मृदेवर घेतले जाते.
परंतु महाराष्ट्रात पठारावर प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात काळ्या रेगूर मृदेत गव्हाचे उत्पादन घेतले जाते.
10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान लागते.
व कपात करण्याच्या वेळी 22 ते 25 डिग्री तापमान लागते.
50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य आवश्यक असते.
- महाराष्ट्रात कोकण सोडून सर्वीकडे कमी-जास्त प्रमाणात गव्हाचे उत्पादन केले जाते
- राज्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ग खाली 4.5% क्षेत्र आहे
महाराष्ट्रात गहू पिकाखालील सर्वाधिक जास्त असणारे क्षेत्र जिल्ह्याच्या उतरता क्रम
नागपूर => बुलढाणा => नशिक
महाराष्ट्रात गहू पिकाचे सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम टन
नाशिक => नागपूर => पुणे
दर हेक्टर उत्पादन
कोल्हापूर => सांगली => धुळे
गव्हावर रोगांचा प्रादुर्भाव
करपा रोग, तंबोरा, रस्ट
मावा, तुडतुडे, कूच
गव्हाच्या जाती
कल्याण सोना, ( बुटक्या मेक्सिकन जाती म्हणजेच कल्याण सोना), पंचवटी, अजिंठा, सोनालिका, सरबती, लोकवन, एम पी, बोटी
जगातील प्रमुख उत्पादक देश गहू
- चीन
- भारत
- अमेरिका
राज्यनुसार
- UP
- पंजाब
- MP
महाबळेश्वर येथे गहू संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राचे गव्हाचे क्षेत्र भारताचे 4%आहे व उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 2% आहे.