ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प
ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प

जर्मन गव्हर्मेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पाणी आपलं पाना प्रकल्प पुणे, औरंगाबाद व अहमदनगर या तीन जिल्ह्यांत राबविला जात आहे.

शास्वत पाणीपुरवठा पाणलोट क्षेत्र विकास तसेच परिपूर्ण भूजल व्यवस्थापन इत्यादीद्वारे आरोग्य व स्वच्छता यामध्ये सुधारणा करणे.

या प्रकल्पाचे सबलीकरण करणे हे देखील त्यात समाविष्ट आहे.

जलस्वराज्य योजनेच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविला जात आहे.

31 मार्च 2011 पर्यंत 235 ग्रामपंचायतीच्या 833 लोक वस्त्यांमध्ये 254 योजनांतर्गत पाणीपुरवठा करण्यात आला.

या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना टँकरमुक्त लोकवस्त्या हागणदारी मुक्त गाव निर्मल ग्राम पुरस्कार प्रकल्प राबविले जातात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.