जनस्थान पुरस्कार २०२१
जनस्थान पुरस्कार २०२१

कसुमाग्रज प्रतिष्ठानचचा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार २०२१’ ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.

प्रदान: १० मार्च २०२१
पुरस्काराचे स्वरूप: १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र

मधु मंगेश कर्णिक यांच्याविषयी

  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही अध्यक्ष
  • राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक
  • कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचेही संस्थापक
  • कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा
  • आत्मचरित्र : करुळचा मुलगा
  • साहित्यसंपदा : अबीर गुलाल, अर्ध्य, कॅलिफोर्नियात कोकण, कातळ, चटकचांदणी
  • ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.