योजनेची सुरुवात 2002 – 2003 अंदाजपत्रक
योजनेत कार्यवाही दहावी पंचवार्षिक योजना
उद्देश देशातील सर्वात गरीब जिल्ह्यांमधील बेरोजगारांना रोजगाराची गॅरेंटी देणे
जयप्रकाश नारायण रोजगार गारंटी योजना या योजनेत पहिल्या सत्रामध्ये देशातील 130 सर्वाधिक मागास जिल्ह्याची ओळख करण्यात आली
याकरिता योजनेची रूपरेषा बनवण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे एका गटाची स्थापना करण्यात आली