जलस्वराज्य योजना
जलस्वराज्य योजना

सुरुवात डिसेंबर 2002

ब्रीद वाक्य लोकांच्या पुढाकारात शासनाचा सहभाग

ध्येय शुद्ध पाणी व स्वच्छ गाव

व्यवस्थापन ग्रामीण विकास मंत्रालय

लोकसहभागातून पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण विकास याचे उद्घाटन व तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 25 डिसेंबर 2002 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

या योजनेअंतर्गत प्रथम राज्य

महाराष्ट्र

आंध्र प्रदेश

पश्चिम बंगाल

मध्य प्रदेश

ओरिसा

हरयाणा

हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांची निवड करण्यात आली होती.

सध्या योजनेअंतर्गत 26 राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जलस्वराज्य योजना साठी येणारा खर्च हा  10% गाव वर्गणीद्वारे तर 90% खर्च केंद्र सरकार द्वारे केला जातो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.