स्थापना – 11 फेब्रुवारी, 2010 (अकरावी पंचवार्षिक योजना)
उद्देश – भारताला सौरऊर्जेमध्ये एक अग्रणी देश बनवणे
लक्ष्य –
13 व्या पंचवार्षिक योजनेअखेर 2022 पर्यंत 20,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करणे
वर्ष 2022 पर्यंत ग्रामीण क्षेत्रांमध्ये 20 दशलक्ष सौर ऊर्जा उपलब्ध करणे
वर्ष 2013 पर्यंत 1000 मेगावॅट क्षमतेची ग्रीड कनेक्टेड सौर ऊर्जा उत्पादन करणे