ट्राईफेड
ट्राईफेड

ट्राईफेडची स्थापना ऑगस्ट 1987 मध्ये करण्यात आली

अनुसूचित जमातीचे शोषण करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांकडून सुटका करणे आणि त्यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तूंना चांगली किंमत मिळवून देण्याच्या उद्देशाने  ट्राईफेडची निर्मिती करण्यात आली आहे

ट्राईफेड मी प्रत्यक्ष कार्याची सुरुवात एप्रिल 1988 पासून केली

ट्राईफेडच्या मुख्यालयाची  स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे

ट्राईफेड गहू आणि तांदूळ खरेदी करून भारतीय अन्न महामंडळ यांची एजंट व मोठे धान्य डाळी खरेदी करून कृषी आणि सहकार विभागाच्या एजंट म्हणून कार्य करते

किमतीतील चढ-उतार यामुळे होणारे अचानक नुकसानीच्या भरपाईसाठी कृषी मंत्रालय ट्राईफेडला अनुदानाच्या पुरवठा करते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.