योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1989
योजनेत कार्यवाही सातवी पंचवार्षिक योजना
उद्देश ारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती-जमातीतील व छोटे सीमांत शेतकर्यांना सिंचनाची साधने उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली
ही योजना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या 50- 50% सहभागातून सुरू करण्यात आली
ही योजना 1999 ला स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने समाविष्ट करण्यात आली