पाबना शेतकरी विद्रोह (1873-76) Pabna Revolt
पाबना शेतकरी विद्रोह (1873-76) Pabna Revolt

1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली

1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध “युसूफ सराय” च्या शेतकर्यांनी “क्रुषक संघ” स्थापन केला

परमुख नेता: ईशान चन्द्र राय, शंभुपाल

  • कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले
  • दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, ” आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो”
  • समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय, आर.सी. दत्त, सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.