पिट्स इंडिया ऍक्ट - 1784
पिट्स इंडिया ऍक्ट - 1784

पिट्स इंडिया ऍक्ट (Pitt’s India Act – 1784)

पंतप्रधान:-विल्यम पिट
1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास

तरतुदी

कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले

सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन

मुंबईमद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले

बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार

बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.