योजनेची सुरुवात – 2000-01
योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना
उद्देश – गावामध्ये एक नियोजनबद्ध कार्यक्रम लागू करून ग्रामीण जनतेची पायाभूत आवश्यकता पूर्ण करणे, त्याचबरोबर आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पेयजल, आवाज व ग्रामीण रस्ते अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये ग्रामीण स्तरावर विकास करण्याकडे लक्ष देणे.
या योजनेअंतर्गत तीन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे