प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

योजनेची सुरुवात – 25 डिसेंबर, 2000

योजनेत कार्यवाही – नववी पंचवार्षिक योजना

उद्देश – ग्रामीण मागास भागातील सर्व पात्र 500 व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना बारमाही रस्त्यांची जोडणे.

पर्वतीय भागात व वाळवंटी भागात 250 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना रस्त्यांची जोडण्याचे लक्ष ठरवण्यात आले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना साठी 100% वित्त पुरवठा केंद्र सरकार द्वारे केला जातो.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 1

योजनेची सुरुवात डिसेंबर 2000

ग्रामीण भागातील एक हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या (आदिवासी भागासाठी 500 व अधिक) असलेल्या व रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना 2015 अखेरपर्यंत बारमाही रस्त्यांनी जोडणे.

या योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना असून ही सर्व राज्य व सहा केंद्रशासित प्रदेशांत कार्यरत केली जात आहे.

योजनेचे संचालन व व्यवस्थापन राष्ट्रीय ग्रामीण सडक विकास प्राधिकरण  (NRRDA) द्वारे केले जाते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.