आजच्या या पोस्टमध्ये, मराठी व्याकरण सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
Results
#1. विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय म्हणतात?
#2. “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे?
#3. क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने त्यांत ……………. हा गुणधर्म आढळतो.
#4. ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#5. लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो?
#6. अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
#7. ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
#8. मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
#9. ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
#10. ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.


