आजच्या या पोस्टमध्ये, मराठी व्याकरण सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत
आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.
Results
-
#1. पदार्थवाचक नावे ओळखा.
#2. i) पतंग झाडावर अडकला होता. ii) पतंग वर जात होता. a) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. b) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण नाही. c) विधान नं. (ii) क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे. d) विधान नं. (i) शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण नाही.
#3. पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?
#4. दिक् + पाल = दिक्पाल हा संधी प्रकार कोणता?
#5. दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘जोगा’
#6. मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.
#7. ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा.
#8. ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही.
#9. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.
#10. जोडया जुळवा. अ) दर्शकसर्वनामे i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही. ब) प्रश्नार्थक सर्वनामे ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात. क) अनुसंबंधी सर्वनामे iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. ड) अनिश्चित सर्वनामे iv) एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात.
मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा
कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.