महाराष्ट्रातील विविध महामंडळे व स्थापना वर्ष
महाराष्ट्रातील विविध महामंडळे व स्थापना वर्ष
महामंडळवर्ष
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (मुंबई)1961
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (मुंबई)1960
महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (मुंबई)1962
महाराष्ट्र राज्य औधोगिक व गुंतवणूक महामंडळ (मुंबई)1966
महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (मुंबई)1962
महाराष्ट्र राज्य लघुउधोग विकास महामंडळ (मुंबई)1962
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन (मुंबई)1978
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ (मुंबई)1962
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (पुणे)1957
मराठवाडा विकास महामंडळ (औरंगाबाद)1967
पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ (पुणे)1970
कोकण विकास महामंडळ (नवी मुंबई)1970
विदर्भ विकास महामंडळ (नागपूर)1970
महाराष्ट्र कृषी उधोग विकास महामंडळ (पुणे)1965
महाराष्ट्र राज्य वस्त्रोधोग महामंडळ (मुंबई)1966
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ (नागपूर)1971
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ (मुंबई)1972
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (अकोला)1976
महाराष्ट्रातील विविध महामंडळे व स्थापना वर्ष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.