MPSC
MPSC

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आजची सुधारीत उत्तरतालिका

25 नोव्हेंबर 2021

Combine गट ब पूर्व

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.