यशवंत ग्रामसमृद्धी योजना
यशवंत ग्रामसमृद्धी योजना

सुरुवात 2002- 2003

उद्देश लाभार्थींचा योजनेतील सहभाग वाढविणे

वैशिष्टे

लोकवर्गणीतून ग्राम विकास करणे

नियोजन व निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष लोकांच्या प्रभावी सहभाग वाढविणे

एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांची दोन कामे हाती घेता येतील

लोकवर्गणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावी

ग्रामपंचायतीद्वारे 15% लोकवर्गणी जमा करावे

नियंत्रणाखाली स्थापन करावयाच्या समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड ग्रामसभेच्या मान्यतेने करावे

या योजनेंतर्गत प्रभावी व जलद कार्य करावे यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत

राज्य पातळी

अध्यक्ष मुख्यमंत्री

उपाध्यक्ष ग्राम विकास मंत्री

जिल्हास्तर

अध्यक्ष पालकमंत्री

उपाध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष

तालुका पातळी

अध्यक्ष विधानसभा परिषद सदस्य

उपाध्यक्ष सभापती पंचायत समिती

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.