राष्ट्रीय कृषि विमा योजना
राष्ट्रीय कृषि विमा योजना

राष्ट्रीय कृषी विमा योजना 1999- 2000 पासून सुरू करण्यात आली

उद्देश नैसर्गिक आपत्ती पूर आग कीटक इत्यादी आपत्तींमुळे पिकांचे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे

ही योजना महाराष्ट्र राज्यात सध्या 24 राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत आहे

या योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 50:50% या प्रमाणात उपलब्ध करते

या योजना अंतर्गत सध्या 16 खरीप व 8 रब्बी पिकांचा समावेश केला जातो

योजना अन्य पिके नगदी पिके फळबाग आतील बिया इत्यादीसाठी कर्ज घेणाऱ्या तसेच कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.