राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण

राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा 15 फेब्रुवारी 2000 रोजी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ कार्य दलाच्या शिफारसी करण्यात आली

उद्देश दोन मुले “हम दो, हमारे दो” या तत्त्वाचा पुरस्कार करणे कारण 2043 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यात येईल.

धोरणाची लक्षणे 2040 पर्यंत अस्थिर लोकसंख्येचे लक्ष प्राप्त करण्यासाठी खालील लक्षणांचा उल्लेख केला जातो

शिशु मृत्यु दर 30 प्रति हजार 1000 पेक्षा कमी आणणे

मातामृत्यू दर 100000 माता मागे 100 पेक्षा कमी करणे

दोन मुलांच्या छोट्या कुटुंबात प्रोत्साहन देणे

सुरक्षित गर्भपात सुविधांमध्ये वाढ करणे एड्स माहिती उपलब्ध करणे मुलींचे लग्न 18 वर्षाच्या आत होऊ न देता ते वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता देणे 80% प्रसूतीसाठी प्रशिक्षित स्टाफ चा उपयोग करणे

बालविवाह प्रतिबंध कायदा आणि जन्मपूर्व लिंग निश्चित तांत्रिक कायद्याची कठोर पालन करणे

अशी स्त्रीजीवनाच्या 21 वर्षानंतर लग्न करेल व दुसऱ्या अपत्यानंतर गर्भधारणा प्रतिबंध उपयांचा स्वीकार करेल अशा स्त्रियांना पुरस्कार देणे

दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीने दोन अपत्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना आरोग्य विमा व प्रजननामध्ये भारतीय चिकित्सा पद्धतीचा वापर करणे

आरोग्य व प्रजननामध्ये भारतीय चिकित्सा पद्धतीचा वापर करणे

राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.