सुरुवात कमजोर वर्गातील आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या किमतीला घरांचा पुरवठा करणे
राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण आणि वस्ती धोरण यांची वैशिष्ट्ये
राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक व महिला सबलीकरण या शहरी गरीब लोकांवर विशेष जोर देत देण्यात आला आहे
राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण योजना शहरी गरिबांसाठी राबवली आहे
ही योजना अंतर्गत सर्वांना परवडणाऱ्या जागा शहरी निवास यावर जोर देण्यात येतो