लॉर्ड डलहौसी
लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.

 इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.

या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती.
यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली

].लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले

  • दत्तक वारसा नामंजूर. संस्थांनीकेचे खालचा करून साम्राज्य मध्ये विलीन.
  • संपूर्ण पंजाब ब्रिटिश सरकारमध्ये विलीन. ब्रह्मदेश भारतात विलीन. तार, पोस्ट, रेल्वे, रस्ते यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्याची सुरुवात यांनी केली.
  • डलहौजी यांनी सिमला येथे उन्हाळी राजधानी व सैन्य मुख्यालयाची स्थापना केली. याच काळामध्ये विश्वविद्यालयाची स्थापना झाली.  1853 मध्ये मुंबई ठाणे दरम्यान प्रथम रेल्वेमार्गाची निर्मिती.
  • विद्युत विभागाची स्थापना.
  • 1854 मध्ये पोस्ट ऑफिस अधिनियम पारित.
  •  पोस्टल तिकिटाची सुरुवात.  भारताचे चलन रुपया म्हणून सुरुवात.  पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्त्याची सुरुवात.
  • दत्तक वारसा नामंजूर करून सातारा, जयपूर, संभलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर हे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले व कुशासनाचा आरोप लावून अवध प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.